१८५७ चा महाउठाव: कारणे, नायक आणि परिणाम भारताच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण. मित्रांनो, १८५७ चा उठाव हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनाविरुद्ध भारतातील पहिला मोठा सशस्त्र संघर्ष होता. यालाच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 'भारताचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध' असे संबोधले आहे. या उठावाने ब्रिटिश सत्तेचा पाया हादरवून टाकला…
Read more
Social Plugin