आम्ल, आम्लारी आणि क्षार: ओळख, गुणधर्म आणि उपयोग रसायनशास्त्रातील (Chemistry) मूलभूत संकल्पना. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक पदार्थ वापरतो. लिंबू, दही, साबण, टूथपेस्ट या सर्वांमध्ये रासायनिक फरक असतो. हा फरक समजून घेण्यासाठी आपल्याला आम्ल (Acids), आम्लारी (Bases) आणि क्षार (Salts) यांची माहिती असणे आवश्यक आहे. …
Read more
Social Plugin