फिलिप्स वक्र : महागाई आणि बेरोजगारी यांचा परस्पर संबंध परिचय फिलिप्स वक्र हा महागाई (Inflation) आणि बेरोजगारी (Unemployment) यांच्यातील उलटसुलट संबंध स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा आर्थिक संकल्पना आहे. 1958 मध्ये अर्थशास्त्रज्ञ ए. डब्ल्यू. फिलिप्स (A.W. Phillips) यांनी हा सिद्धांत मांडला. त्यांच्या अभ्यासानुसार, महागाई जास्त असेल तेव्हा बेरोजगारी कमी असते, आणि म…
Read more
Social Plugin