अर्थशास्त्राचा अर्थ अर्थशास्त्राचा अर्थ अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. ‘अर्थशास्त्र’ (Economics) हा शब्द मूळ ग्रीक शब्द ‘ऑइकोनोमिया’ ( OIKONOMIA ) यापासून आला आहे. याचा अर्थ ‘‘ कौटुंबिक व्यवस्थापन ’’ असा आहे. पॉल सॅम्युल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन ‘सामाजिक शास्त्रांची राणी’ असे केले आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे.…
Read more
Social Plugin